महामंडळाची माहिती

मुख्य कंपनी व उपकंपन्या

मुख्य कंपनी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

समाजातील दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीकरिता कंपनी कायदा, १९५६ नुसार दिनांक ८ फेब्रुवारी, १९८४ रोजी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

१९८४मुख्य कंपनीची स्थापना
०६उपकंपन्या
०४प्रमुख कर्ज योजना

उपकंपन्या

domain
event०४ जानेवारी, २०२४

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsरामोशी व बेरड समाज
domain
event२० जानेवारी, २०२४

पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsवडार समाज
domain
event३० मे, २०२५

श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsगवळी समाज
domain
event३० मे, २०२५

ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsलोहार समाज
domain
event३० मे, २०२५

श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार नाथपंथी डवरी गोसावी, नाथजोगी, भराडी जोगी, किंगरीवाल, मरीआईवाले, बहुरूपी, गोसावी, स्मशान जोगी, बाळसंतोषी किंगरीवाले, गोंधळी, डोंबारी व चित्रकथी समाजाकरिता उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsनाथपंथीय समाज
domain
event३० मे, २०२५

विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ

कंपनी अधिनियम, २०१३ नुसार वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची उपकंपनी म्हणून स्थापना करण्यात आली आहे.

groupsविणकर समाज

Find the right scheme for you

Discover schemes and services designed for Denotified Tribes and Nomadic Communities

मदत आणि समर्थन

तुमच्या अर्जासाठी मदत हवी आहे का?

support_agent
Application Support

Get help with scheme applications, document requirements, and application status tracking.

Contact Support arrow_right_alt
help
Grievance Redressal

File a complaint or appeal regarding scheme implementation, delays, or any other issues.

File Grievance arrow_right_alt
About Us

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

महामंडळ विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. बीज भांडवल, थेट कर्ज तसेच वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनांच्या माध्यमातून स्वयंरोजगार, शिक्षण व उद्योजकतेला चालना देत हजारो लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य महामंडळ सातत्याने करत आहे.

50,000+

Beneficiaries Served

25,000+

Loan Applications

15,000+

Successful Enterprises

img
ताज्या बातम्या

बातम्या आणि घोषणा

सा. वि. प्र.

सामान्य विचारले जाणारे प्रश्न

सर्व FAQ पहा