महामंडळाचा तपशील

१) महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल ₹200.00 कोटी आहे. महामंडळाच्या स्‍थापनेपासून ते आजपर्यंत वाढ करण्‍यात आलेल्‍या भागभांडवली अंशदानाचा तपशील खालीलप्रमाणे:

अ.क्र. महामंडळाचे भाग भांडवल शासन निर्णय
1₹ 02.00 कोटीदिनांक 01.10.1983
2₹ 05.00 कोटीदिनांक 06.02.1989
3₹ 10.00 कोटीदिनांक 28.03.1995
4₹ 20.00 कोटीदिनांक 15.11.1996
5₹ 25.00 कोटीदिनांक 10.07.2001
6₹ 100.00 कोटीदिनांक 12.03.2004
7₹ 200.00 कोटीदिनांक 16.08.2012

२) महामंडळास शासनाकडून प्राप्‍त भागभांडवल

शासनाने दि. 01/10/१९८3 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळाची स्‍थापना करण्‍यास मान्‍यता दिली असून या महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रु. २००.०० कोटी इतके निर्धारित करण्‍यात आले आहे. शासनाने या महामंडळास स्‍थापनेपासून ते सन २०२४-२५ या वित्‍तीय वर्षापर्यंत उपलब्‍ध करुन दिलेल्‍या भागभांडवलाचा तपशिल पुढीलप्रमाणे:

अ.क्र. वित्‍तीय वर्ष भागभांडवल (रु. कोटीत)
1१९८३-१९८४०.२०
2१९८४-१९८५०.२०
3१९८५-१९८६०.३०
4१९८६-१९८७०.४५
5१९८७-१९८८०.४५
6१९८८-१९८९०.२९
7१९८९-१९९००.४२
8१९९०-१९९१०.४६
9१९९१-१९९२०.३४
10१९९२-१९९३०.२९
11१९९३-१९९४०.४०
12१९९४-१९९५०.५०
13१९९५-१९९६१.८५
14१९९६-१९९७३.१५
15१९९७-१९९८३.५०
16१९९८-१९९९२.०५
17१९९९-२०००५.१५
18२००१-२००२१.७५
19२००२-२००३०.८०
20२००३-२००४४.००
21२००४-२००५१३.००
22२००५-२००६१०.००
23२००६-२००७५.००
24२००७-२००८५.००
25२००८-२००९३२.००
26२००९-२०१०१२.८०
27२०१०-२०११९.००
28२०११-२०१२१७.९३
29२०१२-२०१३३२.००
30२०१३-२०१४१४.४०
31२०१४-२०१५९.४५
32२०१५-२०१६८.८२
33२०१८-२०१९३.४०
34२०२२-२०२३०.५२
एकूण१९९.८७

३) उपकंपन्‍यांचा तपशील

वसंतराव नाईक विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ अंतर्गत अनुक्रमे १ ते ६ उपकंपन्‍यांबाबतचा तपशील खालीलप्रमाणे:

अ.क्र. उपकंपनी शासन निर्णय/दिनांक स्‍थापना अधिकृत भागभांडवल प्राप्‍त भागभांडवल अप्राप्‍त भाग भांडवल
1राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (रामोशी समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.१४/महामंडळे, दि.०९/०८/२०२३दि.०४/०१/२०२४रु. 50 कोटीरु. ४.४६ कोटीरु. ५.५४ कोटी
2पैलवान कै. मारुती चव्‍हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ (वडार समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२३/प्र.क्र.२२/महामंडळे, दि.०९/०८/२०२३दि.२०/०१/२०२४रु. 50 कोटीरु. ४.४६ कोटीरु. ५.५४ कोटी
3श्रीकृष्‍ण आर्थिक विकास महामंडळ (गवळी समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.५२/महामंडळे, दि.०४/०३/२०२५दि.३०/०५/२०२५रु. 50 कोटी००रु. 5.०0 कोटी
4ब्रम्‍हलीन आचार्य दिव्‍यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (लोहार समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.७३/महामंडळे, दि.०४/०३/२०२५दि.३०/०५/२०२५रु. 50 कोटी००रु. 5.०0 कोटी
5विकणर समाज आर्थिक विकास महामंडळ (विणकर समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.२४/महामंडळे, दि.०४/०३/२०२५दि.३०/०५/२०२५रु. 50 कोटी००रु. 5.०0 कोटी
6परमपुज्‍य गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ (नाथपंथीय समाजाकरीता)शासन निर्णय क्र.महामं २०२४/प्र.क्र.८०/महामंडळे, दि.०४/०३/२०२५दि.३०/०५/२०२५रु. 50 कोटी००रु. 5.०0 कोटी
एकूण३००.०० कोटी८.९२ कोटी३१.०८ कोटी

© 2025 वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ- Maharashtra Government. All rights reserved. | Built by affixcenter.com

visibility आजचे दर्शक: 1,247 trending_up एकूण दर्शक: 45,892